Talk on *श्रीमंत बाजीराव पेशवे*

Meeting Details

Meeting Date 28 Jul 2023
Meeting Time 19:00:00
Location Sevasadan School , Pune
Meeting Type Regular
Meeting Topic Talk on *श्रीमंत बाजीराव पेशवे*
Meeting Agenda कार्यक्रमाचा तपशील* शुक्रवार दिनांक २८.७.२०२३ संध्या. ७.१५ ते ७.४५ - चहा बिस्किटे *संध्या. बरोबर ७.४५ ला मीटिंग सुरू होईल. *७.४५ ते ८.०० रोटरी बिझिनेस *संध्या. ठीक ८ वाजता डॉ. आदित्य अभ्यंकर यांचे व्याख्यान *त्यानंतर ९.१५ वाजता जेवण
Chief Guest Aditya Abhyankar
Club Members Present 10
Minutes of Meeting व्याख्यान विषय श्रीमंत बाजीराव पेशवे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा दरारा संपूर्ण हिदुस्थानभर प्रस्थापित करणारे बाजीराव पेशवे यांचं चरित्र दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे! दुर्दैवानी हे तेजस्वी चरित्र फारसं माहीत नसतं आणि असेलच ते प्रामुख्याने मस्तानी प्रकरण संबंधाने. खरा तेजस्वी इतिहास जाणण्यासाठी, पालखेड लढाईचा थरार ऐकण्यासाठी , मस्तानी व इतर प्रकरणांचे वास्तव जाणण्यासाठी दि. २८ जुलै रोजी डॉ. आदित्य अभ्यंकरांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बाजीरावांचं खरे चरित्र जाणण्यासाठी व पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवश्य या