मी माझे पद आणि मनशांती -डॉ संजय उपाध्ये

Meeting Details

Meeting Date 23 Feb 2024
Meeting Time 19:30:00
Location Mukundrao Panshikar Audiitorium, Seva Bhavan, Kothrud
Meeting Type Regular
Meeting Topic मी माझे पद आणि मनशांती -डॉ संजय उपाध्ये
Meeting Agenda
Chief Guest डॉ संजय उपाध्ये
Club Members Present 15
Minutes of Meeting मी... माझे पद... आणि मनःशांती.... जीवनातील आनंददायी अनुभव... या रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास आणि शुक्रांगण आयोजित डॉ. संजय उपाध्ये यांच्या कार्यक्रमाला अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला. आत्ता पर्यंत आयोजित शुक्रांगण प्रोग्राम मधील हा आयोजन.... नियोजन आणि उपस्थिती सर्वच बाबतीत रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झाला. एकूण उपस्थिती ही 180+ होती. लोकांनी दरवाज्यात तासभर उभं राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. सहभागी क्लब्स.... RCP Wisdom RCP Camp RCP Baner RCP Lokmanyanagar RC Pune Pride RCP Synergy RCP Heritage RCP University RCP Karvenagar & from non SHUKRANGAN team RCP Deccan Gymkhana या सर्व क्लब Presidents ना खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाला नॉन रोटेरियन लोकांची पण उपस्थिती लक्षणीय होती त्यातून PI पण उत्तम झाला. AG. रो. किरण इंगळे यांनी रोटरी जॉईन करण्यासाठी लोकांना माहिती देऊन आवाहन केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी एक तास सगळ्यांना हसत खेळत तुम्ही कसे आनंदी राहू शकता हे रोजच्या आपल्या आजूबाजूला सहज घडणाऱ्या छोट्या छोट्या उदाहरणा तून सांगितले.....तुमच्या पदाचा अहं जे सोडू शकतात तेच या आनंदाच्या वाटेने जाऊ शकतात.आणि त्यामुळे जीवन नक्कीच सुखकर होऊ शकते.